वृक्ष तोडणार्‍यावर कार्यवाही करा- उपमहापौर. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, December 15, 2021

वृक्ष तोडणार्‍यावर कार्यवाही करा- उपमहापौर.

 वृक्ष तोडणार्‍यावर कार्यवाही करा- उपमहापौर.

सहकार नगरमध्ये वृक्षाची कत्तल.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः महापालिका प्रभाग 9 (क) च्या पोटनिवडणुकीतील अपक्ष उमेदवार माजी नगरसेवक अजय साळवे यांनी महाविकास आघाडीचे नेते आमदार अरूणकाका जगताप व आमदार संग्राम जगताप यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश  तिवारी यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.
यावेळी बोलताना साळवे यांनी सांगितले की, माझा उमेदवारी अर्ज बाहेरगावी असल्याकारणाने राहिला होता. प्रसिध्दीपत्रकाव्दारे महाविकास आघाडीस पाठिंबा व्यक्त करीत आहे. यावेळी झालेल्या चर्चे प्रसंगी आमदार संग्राम जगताप, ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे, येथे काही नागरिकांनी मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल केली. याबाबतच्या तक्रारी उपमहापौर गणेश भोसले यांच्याकडे प्रभागातील काही नागरिकांनी केल्या याच पार्श्वभूमीवर गणेश भोसले यांनी मधुबन कॉलनी येथे जाऊन स्वतः पाहणी केली.यावेळी समवेत मनपा उद्यान प्रमुख मेहर लहारे,शशिकांत नजान,सागर गोरे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment