ओंकार भागानगरे खून प्रकरणी दोन आरोपीना अटक. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, June 23, 2023

ओंकार भागानगरे खून प्रकरणी दोन आरोपीना अटक.

 ओंकार भागानगरे खून प्रकरणी दोन आरोपीना अटक.


अहमदनगर -
अहमदनगर शहरातील अवैध धंद्याची तक्रार दिल्याच्या कारणावरून ओंकार उर्फ गामा भागानगरे याचा खून केल्याच्या गुन्ह्यातील दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पुणे येथून गणेश हुच्चे, नंदू बोराटे यांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, काल मदत करणार्‍या तिघांना पोलिसांनी अटक केली होती. या गुन्ह्यातील संदीप गुडा पसार आहे.

No comments:

Post a Comment