लोकआयुक्त संयुक्त मसुदा समितीची आज बैठक संपन्न. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, October 8, 2021

लोकआयुक्त संयुक्त मसुदा समितीची आज बैठक संपन्न.

 लोकआयुक्त संयुक्त मसुदा समितीची आज बैठक संपन्न.


पुणे -
महाराष्ट्र लोक आयुक्त व उप लोक आयुक्त अधिनियम 1971 मद्धे सुधारणा करण्यासाठी गठीत केलेल्या संयुक्त मसुदा समितीची बैठक आज यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे येथे झाली. यावेळी राज्याचे मुख्य सचिव साहेब, अण्णासाहेब हजारे, अपर मुख्य सचिव (गृह विभाग), प्रधान सचिव (विधी व न्याय विभाग), प्रधान सल्लागार, (मुख्यमंत्री सचिवालय), अपर मुख्य सचिव (सामान्य प्रशासन विभाग), विश्वम्बर चौधरी, शाम असावा, बाबासाहेब पठाडे, उमेशचंद्र सरंगी हे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment