24 तासात जिल्ह्यात 800 रूग्णांची भर. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, August 2, 2021

24 तासात जिल्ह्यात 800 रूग्णांची भर.

 24 तासात जिल्ह्यात 800 रूग्णांची भर.

अहमदनगर ः चोवीस तासात जिल्ह्यात 800 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 24 बाधितांची 23  भर पडली आहे. 24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे - संगमनेर - 126, अकोले - 44, राहुरी - 24, श्रीरामपूर - 35, नगर शहर मनपा - 23, पारनेर - 117, पाथर्डी - 54, नगर ग्रामीण - 66, नेवासा - 37, कर्जत - 67, राहाता - 5, श्रीगोंदा - 49, कोपरगाव - 12, शेवगाव - 91, जामखेड - 11, भिंगार छावणी मंडळ -0, इतर जिल्हा - 14, मिलिटरी हॉस्पिटल - 0, इतर राज्य - 0 जिल्हा रूग्णालयाच्या लॅबमध्ये 159, खासगी प्रयोगशाळेत 334 तर अँटीजेन चाचणीत एकूण 307 रूग्ण पॉझीटिव्ह आढळून आले आहेत.

No comments:

Post a Comment