ब्रम्हलिन मानिकगीरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त घोडके महाराज यांचे कीर्तन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, July 12, 2021

ब्रम्हलिन मानिकगीरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त घोडके महाराज यांचे कीर्तन

 ब्रम्हलिन मानिकगीरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त घोडके महाराज यांचे कीर्तन


आष्टी -
तालुक्यातील वाहिरा  येथे ब्रम्हलिन मानिकगीरी महाराज यांची 13 वी पुण्यतिथी  मानिकगडावर वृक्ष लागवड व ह.भ.प. संजय महाराज यांचे कीर्तन करून साजरी करण्यात आली.
यावेळी गायनाचार्य दादा महाराज, रेवनाथ महाराज, शेषेराव आटोळे, दिलीप घोडके, मृदंगाचार्य  वैजीनाथ मेटे, महेश महाराज साके, भाऊसाहेब मेटे, हार्मोनियम वादक घनशाम खराराडे,पोकळे महाराज, आबासाहेब मेटे, ह-भ-प पोपट महाराज दळवी, दत्तोबा वाडेकर, शहादेव झांजे, अशोक झांजे,  शिवाजी झांजे पोलीस पाटील, व वाहिरा ग्रामस्त उपस्थित होते.
पवित्र सोंवळीं ।
एक तीं च भूमंडळीं ॥1॥
ज्यांचा आवडता देव ।
 अखंडित प्रेमभाव ॥ध्रु.॥
तीं च भाग्यवंतें ।
 सरतीं पुरतीं धनवित्तें ॥2॥
तुका म्हणे देवा ।
 त्यांची केल्या पावे सेवा ॥3
या अभंगावर वीच्यार मांडले बोलताना  महाराज म्हनाले त्रास देन हे समाजाच काम आहे .पन त्रास सहन करणारा हा साधुच असतो ,साधु आपल्या पर्यंत पोहोचण्याच काम केवळ निंधका मुळेचळेच, झाले. आज्यानो वृक्षाचे पान खाल्ल्याने न्यान प्राप्त होत पन ते पान आकाक्षमातुन आपल्या पदरात पडले तरच न्यान. प्राप्त होत.आपन ते तोंडुन खाल्ले तर एक बोकड आपल्या इतकं पापलागत.ज्या अर्थाने आपला अनादर होतो त्या ठिकाणी आपले पुण्याचं नाही.शेवटी मानिकगीरी महाराज यांच्या मुर्ती वरती पुष्पवृष्टी व महा आरती करून. हा सर्व कार्यक्रम सोशल डीस्टनसिंगचा वापर करून पार पडला.पुण्यतिथी निमित्ताने चिमुकल्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here