स्पर्धात्मक परीक्षा व अवांतर वाचण्यासाठी पुस्तके उपलब्ध - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, June 16, 2021

स्पर्धात्मक परीक्षा व अवांतर वाचण्यासाठी पुस्तके उपलब्ध

 स्पर्धात्मक परीक्षा व अवांतर वाचण्यासाठी पुस्तके उपलब्ध

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः गुंडेगाव येथील स्वाभिमानी प्रतिष्ठान कासार मळा संयुक्त विद्यमाने गावातील मुलासाठी स्पर्धा परिक्षा व अवांतर वाचण्यासाठी अनेक पुस्तके प्रतिष्ठानच्यावतीने उपलब्ध करण्यात आली असून अनेक विद्यार्थीना व वाचकांना फायदा होणार आहे.
गावातील अनेक विद्यार्थीच्या भौतिक विज्ञान, माहिती, तंत्रज्ञानात भर पडणार आहे. विविध पुस्तके उपलब्ध असल्याने परिसरातील मुलांनी पुरेपूर फायदा घ्यावा व आवश्यकतेनुसार आणखी पुस्तके वाढवली जातील आसे मत प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष गणेश भास्कर कासार व खजिनदार गणेश एकनाथ कासार यांनी व्यक्त केले आहे. गुंडेगाव गावातील  स्पर्धात्मक परीक्षेला नक्कीच फायदा होईल.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here