108 एम्बुलन्स वरील ड्रायव्हर, डॉक्टर व नर्स यांना छत्र्या वाटप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, June 16, 2021

108 एम्बुलन्स वरील ड्रायव्हर, डॉक्टर व नर्स यांना छत्र्या वाटप

 108 एम्बुलन्स वरील ड्रायव्हर, डॉक्टर व नर्स यांना छत्र्या वाटप

संग्रामभैय्या जगताप मित्र मंडळ, तपोवन रोडचा अनोखा उपक्रम


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः शहराचे कार्यसम्राट आ.संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच गणेशसर बोरुडे यांच्या माध्यमातून व संग्राम भैय्या जगताप मित्र मंडळ तपोवन रोड यांच्या मार्फत कोरोना काळामध्ये 108 एम्बुलेंस वरील ड्रायव्हर व डॉक्टर, नर्स  यांनी आपल्या प्राणाची बाजी लावून रात्रंदिवस कोरोना पॉझिटिव रुग्णांसाठी जी सेवा दिली ते कौतुकास्पद आहे जे  त्याबद्दल त्यांचा पावसाळा निमित्त छत्री वाटप करून कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस गणेश बोरुडे, महेश बनकर, साठे सर, डॉ.राहुल कडूस, डॉ.मेने सर, डॉ.कोल्हे सर, सरपंच बाजीराव मोकाटे, मनोज आंबेकर, वैभव राजूरकर, विनय इदे, समुपदेशक सिविल हॉस्पिटल अहमदनगर कानिफ कारले आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here