शिर्डी येथे योग करून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद करणार आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा..! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, June 21, 2021

शिर्डी येथे योग करून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद करणार आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा..!

 शिर्डी येथे योग करून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद करणार आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा..!

नगरी दवंडी/प्रतिनिधी
शिर्डी ः अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, शिर्डी तर्फे  आंतरराष्ट्रीय योग दिवस 21 जून ला सकाळी 7 वाजता हॉटेल जे के पॅलेस शिर्डी येथे साजारा करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार तुषार महाजन आणि नरेश सोनवणे यांनी दिली.
स्वस्थ जिवन जगण,हे जिवनाचे भांडवल आहे,रोज योग करण ही रोगमुक्त जिवनाची गुरुकिल्ली असून, आंतरराष्ट्रीय योग दिनानिमीत्त आपण सर्वजण योग करून साजरा करणार आहोत. तरी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, शिर्डी तर्फे करण्यात आलेले आहे.सहभागी सर्व सभासदांना प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे देखील आयोजकांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment