पोलीस कर्मचार्‍यांला मारहाण; दोघेजण ताब्यात. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, May 18, 2021

पोलीस कर्मचार्‍यांला मारहाण; दोघेजण ताब्यात.

 पोलीस कर्मचार्‍यांला मारहाण; दोघेजण ताब्यात.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः बोल्हेगाव चेक पोस्ट वर शासकीय कर्तव्य बाजवत असताना पोलीस कर्मचार्‍यांला मारहण करत गचंडी पकडल्याची धक्कादायक घटना सुमोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघाना ताब्यात घेतले आहे. पोलीस कर्मचारी  अनिल पांडुरंग आव्हाड यांनी याबाबत तक्रार दिली आहे. काल सोमवारी सायकाळी ही घटना घडली आहे.
दादाभाऊ फ्रान्सीस वंजारे (रा.वडगाव गुप्ता रोड), कैलैस साळवे (पुर्ण नाव माहीत नाही)  अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपीची नावे आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, यातील फिर्यादी मजकुर हे  18/30 वा चे  सुमारास कोव्हीड -19 या विषाणुरोगाचे अनुषंगाने बोल्हागव फिक्स पॉईंट नेमले होते. जिल्हादंडाधिकारी अहमदनगर यांचे आदेशाचे उल्लंघन होऊ नये व उलंलघन करणारे लोकांविरुध्द कारवाई करीत होते. आरोपी व त्याचे मित्र हा त्याच्याकडील  मोटार सायकल नंबर डी एन -09ए- 7371 हिचेवर डबल सिट येऊन त्यांना दंड भररण्यास सांगीतले. यातील आरोपी नं 2 हा तुला काय करायचे करुन घे मी तुला पाहुन घेतो मादरचोद अशी शिवीगाळ करुन पळुन गेला. त्यानंतर आरोपीत मजकुर याने दंड भरण्यास सांगितले. त्याचा राग येऊन त्याने माझे सरकारी गणवेशाची गचांडी पकडुन त्याने माझे गालावर चापटीने मारहाण करत, शिवीगाळ केली. त्यादरम्यान आम्ही नाकाबंदी व कारवाई करीत असताना सरकारीकामात अडथळा  करुन  बंद पडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास  पोसई दिपक पाठक  करत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here