माजी आ.दादाभाऊ कळमकर यांना मातृशोक - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, April 9, 2021

माजी आ.दादाभाऊ कळमकर यांना मातृशोक

 माजी आ.दादाभाऊ कळमकर यांना मातृशोकनगरी दवंडी

नगर : ज्येष्ठ नेते माजी आ.दादाभाऊ कळमकर यांच्या मातोश्री मंडूबाई दशरथ कळमकर यांचे आज वृध्दापकाळाने निधन झाले. त्या 95 वर्षांच्या होत्या. अतिशय खडतर परिस्थितीत त्यांनी परिवाराचा सांभाळ करीत मुलांना मोठं केले. त्यांच्यापश्चात 2 मुले, विवाहित मुली, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या त्या आजी होत. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment