रमेश फिरोदिया महाविद्यालयातील प्रा. राजेंद्र हिंगे सेट उत्तीर्ण - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, April 8, 2021

रमेश फिरोदिया महाविद्यालयातील प्रा. राजेंद्र हिंगे सेट उत्तीर्ण

 रमेश फिरोदिया महाविद्यालयातील प्रा. राजेंद्र हिंगे सेट उत्तीर्ण


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून घेण्यात येणार्‍या सहाय्यक प्राध्यापक पदासाठी डिसेंबर 2020 मध्ये घेण्यात आलेल्या सेट (राज्यस्तरीय पात्रता) परीक्षेत साकुर येथील रमेश फिरोदिया कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील प्रा. राजेंद्र हिंगे मराठी विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण झाले.
त्यांचे संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त रमेशजी फिरोदिया शंकरराव पाटील खेमनर बाजीराव पाटील खेमनर दीपक काका फिरोदिया तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सचिन घोलप व उपप्राचार्य रंजीत गिरी आदिंनी त्यांचे अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment