कोरोनाचं थैमान कमी होईना.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, April 5, 2021

कोरोनाचं थैमान कमी होईना..

 कोरोनाचं थैमान कमी होईना..

24 तासात 1842 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह.

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः नगर जिल्ह्यातील कोरोनाचं थैमान कायम असून येत्या 24 तासात 1842 नवे रुग्ण आढळले आहेत. एकट्या नगर शहरात 666 नवे रुग्ण आढळले आहेत.
   24 तासांतील कोरोना रुग्ण संख्या - अहमदनगर शहर 666, राहाता 141, संगमनेर 113, श्रीरामपूर 150, नेवासे 54, नगर तालुका 129, पाथर्डी 59, अकोले 69, कोपरगाव 109, कर्जत 33, पारनेर 61, राहुरी 64, भिंगार 25, शेवगाव 94, जामखेड 23, श्रीगोंदे 25, मिलीटरी हॉस्पिटल 4, आणि इतर जिल्ह्यातील 23 जणांना कोरोना संसर्गाचे निदान झाले. जिल्हा रुग्णालयानुसार 672, खाजगी प्रयोगशाळेनुसार 580 आणि रॅपिड चाचणीमध्ये 590 जणांना कोरोना संसर्गाचे निदान झाले.

No comments:

Post a Comment