नगर शहरात ऑक्सिजनची वितरण व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी मध्यरात्री महापौर वाकळे पोहोचले एमआयडीसीमधील प्लांटवर. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, April 23, 2021

नगर शहरात ऑक्सिजनची वितरण व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी मध्यरात्री महापौर वाकळे पोहोचले एमआयडीसीमधील प्लांटवर.

नगर शहरात ऑक्सिजनची वितरण व्यवस्थेची पाहणी  करण्यासाठी मध्यरात्री महापौर वाकळे पोहोचले एमआयडीसीमधील प्लांटवर


नगर -
नगर शहरात ऑक्सिजनची वितरण व्यवस्थेची पाहणी  करण्यासाठी मध्यरात्री महापौर बाबासाहेब वाकळे पोहोचले एमआयडीसीमधील प्लांटवर यावेळी त्यांनी वितरित केल्या जाणाऱ्या ऑक्सिजनची माहिती घेवून नागरिकांना ऑक्सिजनचा तुटवडा जाणवणार नाही याबाबत प्लांटचालकांना योग्य त्या सुचना केल्या‌. सध्याची परिस्थिती पाहता ऑक्सिजन वितरणाचे प्रथम प्राधान्य हे रुग्णालयांनाच देण्याचे सक्त निर्देश दिले. तसेच वेळोवेळी या परिस्थीतीचा आढावा घेणार असल्याचे सांगितले.
या प्लांटमधून दररोज ५०० ते ६०० टाक्यांचे वितरण होणार असल्याने ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नसल्याचे महापौरांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment