ब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Sunday, April 4, 2021

ब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध

 ब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंधनगरी दवंडी

मुंबई : कोरोना व्हायरसचा  वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन लागू करण्याच्या हालचाली सुरू होत्या. पण आज झालेल्या बैठकीत 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन नसल्याचा पण कठोर निर्बध लावण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. महाराष्ट्रात कठोर निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. ३० एप्रिलपर्यंत कठोर निर्बंध लागू होणार आहेत . 

No comments:

Post a Comment