शिवसेनेच्या वतीने स्व.खासदार केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांना श्रध्दाजंली अर्पण. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, March 24, 2021

शिवसेनेच्या वतीने स्व.खासदार केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांना श्रध्दाजंली अर्पण.


 शिवसेनेच्या वतीने स्व.खासदार केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांना श्रध्दाजंली अर्पण करण्यात आली. यावेळी शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, युवा सेनेचे विक्रम राठोड, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, प्रथम महापौर भगवान फुलसौंदर, माजी महापौर अभिषेक कळमकर, माजी उपमहापौर अनिल बोरूडे, अनिल शिंदे, गणेश कवडे, संतोष गेनप्पा, दीपक खैरे, बाळासाहेब बोराटे, संजय शेंडगे, दत्ता जाधव, गिरीश जाधव, नगरसेवक शाम नळकांडे, शिक्षक संघटनेचे अंबादास शिंदे, अशोक दहिफळे, सचिन शिंदे, मदन आढाव, आकाश कातोरे, काका शेळके, दत्ता कावरे, सुरेश तिवारी, आशा निंबाळकर, अरूणा गोयल, निलेश भाकरे, अभिषेक भोसले, शाम सोनवणे,पारूनाथ ढोकळे आदी. (छाया ः उदय जोशी)

No comments:

Post a Comment