भारजवाडीमध्ये महिलाराज सरपंचपदी सौ. बटुळे उपसरपंचपदी सौ. खाडे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, February 13, 2021

भारजवाडीमध्ये महिलाराज सरपंचपदी सौ. बटुळे उपसरपंचपदी सौ. खाडे

 भारजवाडीमध्ये महिलाराज सरपंचपदी सौ. बटुळे उपसरपंचपदी सौ. खाडे


नगरी दवंडी/प्रतिनिधी

खरवंडी कासार ः भगवान गॉमविकास  पॅनलने भारजवाडी ग्रामपंचायत निवडणूकमध्ये यश मिळाले
सरपंच पदी आशाबाई माणिक बटुळे व उपसरपंच पदी सौ. चंद्रकला अजिनाथ खाडे यांची बिनविरोध निवड झाली. भारजवाडी गाव हे भगवान गडाच्या हद्दीमध्ये येत असून या गावाची निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती या निवडणुकीमध्ये माणिक बटुळे यांनी निवडणुकीमध्ये बाजी मारली. विविध स्तरातून त्यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे. यावेळी भारजवाडी गावातील नागरिक अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.माणिक बटुळे म्हणाले की भारजवाडी गावच्या नागरिकांनी जो आमच्यावर विश्वास दाखवला आहे तो मी सार्थक ठरविले व गावाच्या विकासासाठी वेगवेगळे योजना राबविणार आहे व गावात विकास करण्याचा प्रयत्न करणार आहे.

No comments:

Post a Comment