घोडेगावमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रात मुलांना पोलिओ डोस - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 2, 2021

घोडेगावमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रात मुलांना पोलिओ डोस

 घोडेगावमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रात मुलांना पोलिओ डोस


नगरी दवंडी/प्रतिनिधी

घोडेगाव ः प्राथमिक आरोग्यकेंद्र येथे  लहान मुलांना डॉक्टर संतोष मोरे वैद्यकीय अधिकारी नेवासा बाळासाहेब सोनवणे यांच्या हस्ते पोलिओ ढोस  देण्यात आला.यावेळी ईश्वर.एम.आर,कुसाळे.एस.खढ. बनकर ,एम.पी.नजन.एस.एस.पवार बीच,बालके.एम.डी.अशोक भालके व व सर्व आरोग्य सेवक व सेविका,राजु रेपाळे, जुम्मा शेख,दळवी साहेब, संजय चेमटे, आदि  ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment