वाहिरा गावचे सुपुत्र राजेंद्र घोडके वीस वर्ष देश सेवा करून परतले - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, February 13, 2021

वाहिरा गावचे सुपुत्र राजेंद्र घोडके वीस वर्ष देश सेवा करून परतले

 वाहिरा गावचे सुपुत्र राजेंद्र घोडके वीस वर्ष देश सेवा करून परतले

नगरी दवंडी/प्रतिनिधी

आष्टी ः आष्टी  तालुक्यातील वाहिरा येथील दतोबा घोडके यांचे चीरनजीव राजेंद्र घोडके यांनी देशाची वीस वर्ष निस्वाथ पणे देश सेवा केली.
   संत शिरोमणी शेख महंमद महाराज महाआरती प्रसंगी राजेंद्र घोडके यांचा प्राध्यापक रतन फरारे प्रा दादासाहेब झांजे माजी सरपंच भाऊसाहेब झांजे माजी सरपंच अण्णा आटोळे व वाहिरा आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्यावतीने यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा दादासाहेब झांजे पंचायत समिती सदस्य,यांनी सीमेवरील सर्व सैनिकांचे व गावातील माजी सैनिक व सध्या कार्यरत असलेल्या सर्व सैनिकांचे मनापासून आभार मानले व कौतुक केले.

No comments:

Post a Comment