डॉ अश्विनी गावडे यांना पीएचडी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 2, 2021

डॉ अश्विनी गावडे यांना पीएचडी

 डॉ अश्विनी गावडे यांना पीएचडी


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः पुणे येथील डॉ विश्वनाथ कराड एमआयटी विश्वशांती विद्यापीठातील प्रा. अश्विनी रामकृष्ण गावडे यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या औषध निर्माण शास्त्रच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने ही पदवी त्यांना बहाल केली.डॉ संजय बोलथने यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी डेव्हलपमेंट ऑफ ओरल सॉलिड डोसेस फ्रॉम यूजिंग रिस्पॉन्स सरफेस मेथडोलॉजी या विषयावर त्यांनी प्रबंध सादर केला होता.त्या बीएसएनएल चे सेवानिवृत्त अधिकारी रामकृष्ण गावडे आणि शिक्षण विस्तार अधिकारी आशा गावडे यांच्या कन्या आहेत. त्यांचे शिक्षण एमफार्मसी पर्यंत झाले आहे.यांच्या या यशाबद्दल एमआयटी कॉलेज चे  संस्थापक कुलगुरू डॉ. विश्वनाथ कराड, कॉलेज ऑफ फार्मसी चे विभागीय अधिष्टता डॉ.भानूदास कुचेकर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment