मल्लविद्या संस्कार फाऊंडेशन जामखेड आयोजित भव्य राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन स्पर्धा जामखेडमध्ये उत्साहात संपन्न - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, January 28, 2021

मल्लविद्या संस्कार फाऊंडेशन जामखेड आयोजित भव्य राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन स्पर्धा जामखेडमध्ये उत्साहात संपन्न

 मल्लविद्या संस्कार फाऊंडेशन जामखेड आयोजित भव्य  राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन स्पर्धा जामखेडमध्ये उत्साहात संपन्न


गरी दवंडी/प्रतिनिधी
जामखेड ः  आयोजक:- मा श्री बबन काशीद उप महाराष्ट्र केसरी 
दिनांक 27- 1 -2020
जामखेड मध्ये हाफ मॅरेथॉन उत्साहात पार पडली यावेळी उद्घाटन बारामती ऍग्रोचे  सौ सुनंदाताई पवार यांच्या हस्ते करण्यात आले सुरुवातीला युवा मशाल ज्योत पेटवून पुरुष 15 किमी व महिला 8 किमी स्पर्धेचे उदघाटन  मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले . या स्पर्धेत पाचशे च्या वर धावपटूंनी सहभाग घेतला यात प्रामुख्याने पुणे,अहमदनगर,बीड,उस्मानाबाद, परभणी,जळगाव ,नाशिक या जिल्यातील खेळाडूंची संख्या जास्त होती

आठ किलोमीटर महिला- (प्रथम ५०००रु.) जाधव अश्विनी  परभणी 31 मि., (द्वितीय ४०००रु) बास्कर विशाखा-अहमदनगर 33 मि.,(तृतीय ३०००) मालवंडे जयश्री -37.5 मि.,(चतुर्थ २०००) पोळेकर सुप्रिया -37.50 , (पाच १०००) बर्डे मोहिनी-बीड 38 मि

पुरुष विभाग  15 कि मी प्रथम ११०००रु किरण म्हात्रे - परभणी ४६.४५मी., द्वितीय ७०००रु छगन बोंबले- परभणी ४७…०८मी.,तृतीय ५०००रु किशोर मरकड- बीड४७.२३मी,चतुर्थ३०००रु -दिनकर लिलके  नाशिक ४८.५०मी., पाच २०००रु चव्हान विशाल- जळगाव ४९.०१मी.
विशेष पारितोषिक-संस्कृती वरहाड, सायली शिंदे,वर्षा कदम देण्यात आला.

सन्मान स्वरूप- मेडल, ट्रॉफी व प्रमाणपत्र
प्रमुख उपस्थिती- माननीय सौ सुनंदाताई पवार, राजेंद्रजी कोठारी,प्रा मधुकर राळेभात, मराठा गौरव इंदोर युवराज काशीद, नगराध्यक्ष निखिल घायतडक, सभापती सूर्यकांत मोरे, दत्ताभाऊ वारे, अजय दादा काशीद, रमेश आजबे, शहाजीराजे भोसले, प्रदीप टापरे, संजय काशीद, निलंगे सर,  तहसीलदार विशाल नाईकवाडे, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, प्रा डॉ पी.जी धनवे, जामखेड नगर परिषद मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते, सुभाष अण्णा लोळगे, डॉ दमन काशीद ,डॉ सुहास सुर्यवंशी,नगरसेवक दिगंबर चव्हाण, मोहन पवार,हनुमंत जाधव ,संतोष पवार प्रा हरिभाऊ ढवळे,प्रा श्रीकांत होशिंग, प्रा सुभाष फाळके,गुलाब शेठ जांभळे,दत्तात्रय ढाळे, महादेव साळुंके,फिरोज बागवान, एस एस पवार, बी एस शिंदे ,अमोल गिरमे,  रावसाहेब जाधव, लक्ष्मण भोरे,नारायण राऊत, संदीप बोराटे,रमेश बोलभट, मयुर भोसले,प्रल्हाद साळुंके,किशोर सातपुते व पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते. 
   15 किलो मीटर व आठ किलो मीटर पंचांनी उत्कृष्ट कामगिरी पार पाडली व सर्व स्पर्धा निपक्षपातीपणे घेण्यात आल्या

No comments:

Post a Comment