तरडगाव ग्रामपंचायत महाआघाडीच्या ताब्यात - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, January 27, 2021

तरडगाव ग्रामपंचायत महाआघाडीच्या ताब्यात

 तरडगाव ग्रामपंचायत महाआघाडीच्या ताब्यात


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

कर्जत ः कर्जत तालुक्यातील तरडगाव येथील ग्रामपंचायत 2021  निवडणूकी मध्ये जय हनुमान ग्रामविकास पॅनल तरडगावचे सात पैकी चार उमेदवार भरघोस मतांनी विजयी झाले. सदर ग्रामपंचायत गेले वीस वर्षा पासून ग्रामपंचायत भाजपाच्या ताब्यात होती. यावेळी मात्र ग्रामपंचायत महाविकास आघाडीच्या ताब्यात आली आहे जय हनुमान ग्राम विकास पॅनलचे नेतृत्व नरसिंग शेंडकर, तरडगाव विकास सेवा सोसायटीचे चेअरमन गोविंद देवकाते, अंगद शेंडकर, रामदास देवमुंडे, अभिमान शेंडकर, लखन केसकर
यांनी अहोरात्र कष्ट करून पिंटू शिवाजी देवमुंडे, सौ. संगीता वैजिनाथ केसकर, सौ. दराबाई विश्वानाथ केसकर, सौ.बारकाई भरत देवमुंडे, उमेदवारांंना विजयी केले.
तसेच प्रभाक क्रमांक दोन मध्ये झालेल्या अटीतटी च्या निवडणूकी मध्ये जय हनुमान पॅनलचे प्रमुख उमेदवार अंगद शेंडकर यांना मात्र सहा मतांनी पराभवास समोर जावे लागले. वरील सर्व उमेदवारांनी कै. मारुती (अण्णा) केसकर यांच्या चरणी सर्वांनी विजयी समर्पित केला. सर्व विजयी उमेदवारांचे उत्तम(दादा) कारभारी केसकर, आण्णा देवमुंडे पाटील, युवराज केसकर, अमोल शेंडकर, संजय देवमुंडे

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here