प्रजासत्ताक दिनानिमित्त स्वतंत्र सैनिक पत्नीचा मढेवडगाव येथे सन्मान - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, January 27, 2021

प्रजासत्ताक दिनानिमित्त स्वतंत्र सैनिक पत्नीचा मढेवडगाव येथे सन्मान

 प्रजासत्ताक दिनानिमित्त स्वतंत्र सैनिक पत्नीचा मढेवडगाव येथे सन्मान


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
श्रीगोंदा ः प्रजासत्ताक दिनानिमित्तचे औचित साधूत भारत स्वतंत्र होण्यासाठी इंग्रज सरकार विरोधात वेगवेगळ्या चळवळीत सहभाग घेऊन स्वतंत्र भारतासाठी योगदान दिलेल्या मढेवडगाव येथील थोर स्वतंत्र सैनिक कै.दिनकर शिंदे यांच्या पत्नी श्रीमती कमलाबाई दिनकर शिंदे यांचा महराष्ट्रा प्रदेश युवक काँग्रेसचे  प्रदेश सरचिटणीस प्रशांत ओगले यांनी साडी चोळी देऊन सन्मान केला. यावेळी युवकांनी ही देशसेवे मध्ये योगदान देऊन आपला भारत अजून अधिका अधिक कसा बळकट होईल या साठी पुढे आले पाहिजे असे मत श्रीमती कमलाबाई दिनकर शिंदे यांनी मांडले. यावेळी मढेवडगावचे सरपंच सौ महानंदाताई मांडे उपसरपंच जयश्री धावडे माजी उपसरपंच कल्याणी गाढवे सचिन गायकवाड ,गणेश कविटकर, फुलशिंग मांडे सर,संदीप मांडे,दीपक गाढवे,अमोल गाढवे, भगवान धावडे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here