प्रजासत्ताक दिनी पोलिस पाटील आणि सेतू कार्यालयाचे मुकिंदपुरात उद्घाटन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, January 27, 2021

प्रजासत्ताक दिनी पोलिस पाटील आणि सेतू कार्यालयाचे मुकिंदपुरात उद्घाटन

 प्रजासत्ताक दिनी पोलिस पाटील आणि सेतू कार्यालयाचे मुकिंदपुरात उद्घाटन  

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
नेवासा ः मुकिंदपुर ग्रामपंचायत कार्यालयामध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलिस पाटील कार्यालय व महा-ई-सेवा केंद्र (सेतु कार्यालय) उद्घाटन सोहळा मुकिंदपूरचे लोकनियुक्त सरपंच श्री.सतिष उर्फ दादा निपुंगे,उपसरपंच श्री.अरुण आप्पा निपुंगे,व ग्रा.पं.सदस्या सौ.भारतीताई अशोक करडक तसेच का.तलाठी श्री.दिघे भाऊसाहेब,ग्रामसेवक श्री.दुधाळे भाऊसाहेब व सर्व सन्माननिय ग्रा.पं.सदस्य,तसेच मुकिंदपूरचे पोलिस पाटील श्री.आदेश साठे,लिट्टिल बर्डस प्री.प्रायमरी स्कूलचे प्राचार्य श्री.सुशांत हुसळे सर,मा.प्राचार्य श्री.ठोंबरे सर व ग्रामपंचायतीचे कर्मचारी यांचे उपस्थितीत पार पडला.

No comments:

Post a Comment