पश्चिम महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्षपदी डॉ. घोलप यांची निवड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, December 21, 2020

पश्चिम महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्षपदी डॉ. घोलप यांची निवड

 पश्चिम महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्षपदी डॉ. घोलप यांची निवड


नगरी दवंडी/प्रतिनिधी

जामखेड ः काल दिनांक 16 डिसेंबर 2020 रोजी राष्ट्रवादी भवन,मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महाराष्ट्र प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष मा.ना. जयंतराव पाटील साहेब,राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा मा.सोनिया दुहन मॅडम, प्रदेशध्यक्ष सुनील दादा गव्हाने यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्ष (वैद्यकीय)पदी नियुक्ती करण्यात
   आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचारानुसार आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे* यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढील काळात *राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांचे विविध प्रश्न सोडवणे,त्यांचे संघटन करणे व वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय विविध उपक्रम राबवणे आणि सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या विकासात भरीव कार्य करून त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्नरत राहील, माझ्यावर दिलेली जबाबदारी मी नक्कीच प्रामाणिकपणे पार पाडून पक्ष संघटना मजबुतीसाठी प्रयत्न करून सार्थ ठरवेल असे डॉक्टर घोलप म्हणाले.

No comments:

Post a Comment