शाळांनी सुधारणा न केल्या मनसे स्टाईलने आंदोलन - नितीन भुतारे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, December 29, 2020

शाळांनी सुधारणा न केल्या मनसे स्टाईलने आंदोलन - नितीन भुतारे

 शाळांनी सुधारणा न केल्या मनसे स्टाईलने आंदोलन - नितीन भुतारे

फि बाबत तगादा करणार्या शाळावर कारवाई करावी मनसेची शिक्षणधिकांर्याकडे मागणी


नगर -
 नगरमधील शाळांकडून पालकांकडे तगादा लावून फि वसूल करणार्या शाळांवर कारवाई करावीया मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने शिक्षणाधिकारी  यांना देण्यात आलेयाप्रसंगी मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळसचिव नितीन भुतारेॅड.अनिता दिघेपरेश पुरोहितइंजि.विनोद काकडेधिरज पडोळेराजू कांबळेसचिन गुप्तासंजय आंधळेकिरण सोनीमकरंद चिंतामणीरवी दंडीजय ठाकूरसचिन शेरकर आदि उपस्थित होते.

     शिक्षणाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कीगरमधील अशोकभाऊ फिरोदिया इंग्लि मिडियम स्कूलच्यावतीने पालकांना शालेय फी भरणेबाबत सारखी मागणी केली जाते.10 वी चा फॉर् भरण्याची प्रक्रिया सुद्धा फी भरल्याशिवाय केली जाणार नाहीअसे सांगितले जाते.

     सध्या कोविडच्या महासंकटामुळे लॉकडाऊनच्या कारणाने सर्व व्यवसाय बंद झालेसर्व पालक आर्थि अडचणीला तोंड देत आहेत्या दृष्टीकोनातून शासनाने देखील फीची सक्ती करु नयेअसे आदेश दिले आहेतपरंतु वरील शाळांकडून त्याबाबत विचार  करता पालकांकडे सारखी मागणी करुन त्यांना अडचण निर्माण केली जात आहे.

     या संदर्भात मा उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याचिकेवर फी मध्ये सवलत देण्याचे  फि कमी करण्याचे आदेश दिले आहेतरी आपण याबाबत वरील संस्थेची फी कमी करुन फी भरण्यास सवलत देण्यासंबंधी तसेच फी करता .10वीचे फॉर्म भरण्याची प्रक्रिया थांबवू नये असे आदेश द्यावेतत्यामुळे पालकांना दिलासा मिळेलअसे निवेदनात म्हटले आहे.

     याप्रसंगी नितीन भुतारे म्हणालेकोरोनामुळे सध्या शाळेचे कामकाज ऑनलाईनच सुरु आहेपरंतु तरीही नगरमधील काही शाळा पालकांना वेगवेगळ्या अनावश्यक फि साठी तगादा लावत आहेतशासनाने  न्यायालयानेही फी बाबत सक्ती करु नये  सवलत देण्यात यावीतअसे आदेश दिलेले असतांनाही शाळांकडून पालकांवर फि साठी दबाव टाकला जात आहेयाबाबत शिक्षणाधिकार्यांना निवेदन दिले आहेया संबंधित शाळांनी सुधारणा  केल्या मनसे स्टाईलने आंदोलन केले जाईलअसेही भुतारे यांनी यावेळी सांगितले.

     शिक्षणाधिकारी यांनी संबंधित शाळांकडून फी सुरु असलेल्या प्रक्रियेची माहिती घेऊन शासनाच्या नियमानुसार कार्यवाही होत आहे कीनाहीयाबाबत खात्री करुकाही त्रुटी आढळल्यास संबंधित शाळांवर कारवाई करुअसे आश्वासन दिलेविद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक नुकसान होवू देणार नाहीतसेच पालकांवर अतिरिक्त फि साठी दबाव टाकत असल्याचे निदर्शनास आल्यास योग्य ती कारवाई केली जाईलअसे सांगितले.

No comments:

Post a Comment