कोरोनात काम केलेल्यांचा गौरव करणे हे कर्तव्यच ः आ. पवार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, October 20, 2020

कोरोनात काम केलेल्यांचा गौरव करणे हे कर्तव्यच ः आ. पवार

 कोरोनात काम केलेल्यांचा गौरव करणे हे कर्तव्यच ः आ. पवार


नगरी दवंडी/प्रतिनिधी
जामखेड ः कोरोना महामारीच्या सहा महिन्याच्या कालावधीत पत्रकार, शासकीय व अशासकीय कर्मचारी तसेच इतर एजन्सी यांनी सर्वसामान्य जनतेला धीर देऊन सेवा दिली या सर्वांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी या उद्देशाने कोवीड योध्दा सन्मान सोहळा अयोजीत करून त्यांचा गौरव करणे हा माझ्या कर्तव्याचा भाग समजून केला आहे असे प्रतिपादन आ. रोहीत पवार यांनी केले.
येथील राज लॉन्समध्ये महावितरण व पत्रकार यांचा कोवीड योध्दा सन्मान सोहळ्यात आ. पवार बोलत होते. यावेळी कर्जत-जामखेड विधानसभा अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात, नवनिर्वाचित सभापती सुर्यकांत मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, युवक नेते विजयसिंह गोलेकर, पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक निमोणकर, संस्थापक अध्यक्ष नासीरभाई पठाण, सचिव मिटूलाल नवलाखा, मैनुद्दीन तांबोळी, अशोक वीर ; समीर शेख, दत्तराज पवार, किशोर दुशी ; संतोष थोरात ; किरण रेडे ; पप्पु सय्यद ;संजय वारभोग, दिपक देवमाने, सुदाम वराट ; अविनाश बोधले ; ओंकार दळवी ; लियाकत शेख, यासीन शेख,  रियाज शेख अजय अवसरे ;महावितरण उपअभियंता योगेश कासलीवाल, दिगंबर परदेशी, विजय गावीत, नगरसेवक पवनराजे राळेभात, डिगांबर चव्हाण, काकासाहेब कोल्हे, महेश यादव, दयानंद कथले आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here