मार्केट यार्ड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी व फळ मार्केटला आग. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 21, 2023

मार्केट यार्ड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी व फळ मार्केटला आग.

 मार्केट यार्ड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी व फळ मार्केटला आग.

मनपाच्या अग्निशमन दलाच्या वतीने आगीवर नियंत्रण.


अहमदनगर -
मार्केट यार्ड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी व फळ मार्केटला आग. अहमदनगर शहरातील मार्केट यार्ड परिसरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी व फळ मार्केटला भीषण आज सकाळच्या सुमारास कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी व फळ मार्केटला भीषण आग लागली घटनास्थळी मनपाचे अग्निशमन बंब बोलावून सदर परिस्थिती नियंत्रणात आणली. आग कशामुळे लागली याचे कारण मात्र अद्याप समोर आले नसून मनपाच्या अग्निशमन दलाच्या वतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले कोणतीही जीवित हानी झाली नसून गाळाधारकांची मोठी नुकसान झाले आहे.

No comments:

Post a Comment