पारनेर मधील घटना; डोंक्यात कुर्हाडीने घाव घालुन खुन...! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, June 23, 2023

पारनेर मधील घटना; डोंक्यात कुर्हाडीने घाव घालुन खुन...!

 पारनेर मधील घटना; डोंक्यात कुर्हाडीने घाव घालुन खुन...!


पारनेर - पारनेर तालुक्यातील नारायणगव्हाण येथे  संतोष बबन गायकवाड यांच्या डोंक्यात कुर्हाडीने घाव घालुन खुन करण्यात आला आसुन यात सुपा पोलिसांनी तीन आरोपीना अटक केला आहे.
याबाबत पोलिस सुञा कडून मिळालेली माहितीत म्हटले आहे. गायकवाड परिवार व दरेकर परिवार याच्यात यापुर्वीच मोठा वाद झाला होता त्याची धग आज अखेर धुपत होती. गुरुवारी रात्री 10.00 वाजता पुन्हा या वादाला तोंड फुटले यात तीन आरोपीनी गायकवाड यास कुर्हाडीने डोंक्यात घाव घालुन ठार केल्याची माहिती हाती आली आहे.
घटनेची माहिती कळताच  सुपा पोलिस स्टेशचे पोलिस अधिकारी कर्मचारी तात्काळ घटना स्थळी दाखल झाले घटनेचे गांभिरे पाहून  सुपा पोलिसांनी तात्काळ माहिती गोळा करत घटनेतील तीन ही आरोपीना राञीच आटक केले असुन प्राथमिक माहीतनुसार तीन ही आरोपी आठरा वर्षाच्या आतील आहेत.
जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली सुपा पोलिस स्टेशनच्या पोलिस निरिक्षक श्रीमती ज्योती गडकरी पुढील तपास करत आहेत.

No comments:

Post a Comment