नगर मधील घटना; किरकोळ कारणातून युवकाची हत्या. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 20, 2023

नगर मधील घटना; किरकोळ कारणातून युवकाची हत्या.

 नगर मधील घटना; किरकोळ कारणातून युवकाची हत्या.


अहमदनगर -
अहमदनगर शहरातील नीलक्रांती चौकात रात्री एक ते दीडच्या सुमारास एकाची हत्या करण्याचा प्रकार घडला असून किरकोळ कारणातून ही हत्या झाली असल्याचं समजतंय.
ओंकार ऊर्फ गामा पांडुरंग भागानगरे (वय 24 वर्षे रा. पांचपीर चावडी, माळीवाडा) असे मयत युवकाचे नाव आहे. शुभम पाडोळे हा जखमी झाला आहे.
गणेश केरुप्पा हुच्चे, नंदु बोराटे व संदिप गुडा अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी रात्री घटनास्थळी जाऊन मृत्यू झालेल्या इसमाचा मृत्यूदेहऔरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात पाठवला आहे.
हत्या का करण्यात आली याचे कारण अस्पष्ट असली तरी ही हत्या  अवैद्य धंद्यातून झालेल्या वादातून घडली असल्याचं  बोलले जातेय तोफखाना पोलीस या घटनेछा तपास करीत आहेत.

No comments:

Post a Comment