नगर मधील; कापड बाजारातील मोठ्या कॉस्मेटिक दुकानातून शस्त्रसाठा जप्त. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, May 31, 2023

नगर मधील; कापड बाजारातील मोठ्या कॉस्मेटिक दुकानातून शस्त्रसाठा जप्त.

 नगर मधील; कापड बाजारातील मोठ्या कॉस्मेटिक दुकानातून शस्त्रसाठा जप्त.


नगर - 
अहमदनगर शहराच्या बाजारपेठेतील मोची गल्ली भागात असलेल्या महावीर स्टोअर्स या दुकानातून पोलिसांनी सहा तलवारी जप्त केल्या. या तलवारी दुकानात विकण्यासाठी ठेवल्या होत्या, की अन्य उद्देशाने याचा तपास पोलिस करीत आहेत. मालक नंदकिशोर मोडालाल बायड (वय 53) याला पोलिसांनी अटक केली आहे.कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.

No comments:

Post a Comment