1 लाख 40 हजार रुपये किमतीचा सोन्याचा मुद्देमाल फिर्यादीस परत, नगर तालुका पोलिसांची कामगिरी.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, February 4, 2023

1 लाख 40 हजार रुपये किमतीचा सोन्याचा मुद्देमाल फिर्यादीस परत, नगर तालुका पोलिसांची कामगिरी..

1 लाख 40 हजार रुपये किमतीचा सोन्याचा मुद्देमाल फिर्यादीस परत, नगर तालुका पोलिसांची कामगिरी..

नगर - नगर तालुका पोलिस ठाणे येथे गु र न 130/22 आयपीसी 363 वगैरे प्रमाणे अपहरण करून 28 ग्रॅम वजनाचे सोन्याचे घंटन चोरून नेले बाबत गुन्हा दाखल होता, सदर गुन्ह्यातील आरोपी तुकाराम शिवाजी भापकर यास अटक करून गुन्ह्यातील मुद्देमाल बाबत विचार पुस केली असता  त्याने रत्न सुंदर अर्बन को ऑप सोसायटी माजलगाव जि.बीड येथे दील्याबाबंत सांगितले,तेथून सदरचा मुद्देमाल नगर तालुका पोलिसांनी ताब्यात घेऊन जप्त करून तसेच मा. न्यायालयाची परवानगी घेऊन फिर्यादी यांच्याकडे 1 लाख 40 हजार रुपये किमतीचे 28 ग्रॅम वजनाचे सोन्याचे घंटन ताब्यात देण्यात आले. 

दर ची कारवाई मा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील सो , सपोनी राजेंद्र सानप ,नगर तालुका पो ठाणे यांचे मार्गदर्शना खाली नगर तालुका पोलिस ठाणेचे अधिकारी व अमलदार यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here