नगर मधील घटना.अल्पवयीन मुलीचा बळजबरीने अल्पवयीन मुलांबरोबर विवाह लावला ....पुढे तिच्याबरोबर घडले असे काही की.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, January 10, 2023

नगर मधील घटना.अल्पवयीन मुलीचा बळजबरीने अल्पवयीन मुलांबरोबर विवाह लावला ....पुढे तिच्याबरोबर घडले असे काही की..

अल्पवयीन मुलीचा बळजबरी न अल्पवयीन मुलाबरोबर विवाह.

डोक्याचे मुंडन करुण मागायला लावली भीक...!


अहमदनगर -
अल्पवयीन वधू-वरांचा बालविवाह लावण्याची घटना कोठला भागात 7 महिन्यापूर्वी घडली असून अल्पवयीन मुलीने माझा विवाह जबरदस्तीने लावून माझे डोक्याचे केस कापून मला भीक मागायला लावली अशी फिर्याद तोफखाना पोलीस ठाण्यात दिली आहे.
कोठला भागातील एका अल्पवयीन मुलीचे लग्न 22/5/2022 रोजी पीडत मुलीचे तिच्या घरच्यांनी जबरदस्ती ने लग्न लाऊण दिले आहे. विशेष म्हणजे मुलीचे ज्या मुला बरोबर लग्न लाऊन दिले आहे तो मुलगा सुद्धा नाबालिकच आहे.
सदर मुलीला सर्व हकीकत विचारली आसता मुलीने सांगितले की माझे लग्न दिनांक 22/05/2022 रोजी माझ्या आई ने व आत्या ने (मुलाची आई आणि वडील) यांनी माझ्यावर दबाव आणून जबरदस्ती ने करुण देण्यात आले आहे लग्नानंतर माझ्या नवर्‍याने आणि त्याच्या आई वडिलांनी वेळो वेळी माझ्यावर वेगवेगळ्या प्रकारचे आत्याच्यार करुण माझा छळ केला आहे विषेश म्हणजे माझे डोक्याचे सर्व केस कापुन मला तीस बड़ी मस्जिद या ठिकाणी भिक सुद्धा मागायला लावली आहे.
काल (दि. 9 जाने) रोजी तोपखाना पोलीस स्टेशन मधे जमीर सलीम शेख, फरजान जमीर शेख, जावेदा जावेद शेख, जावेद आबु शेख सर्व रा.मस्तान शहा चौक 5)मौलाना पुणे पुर्ण नाव माहित नाही 6)विधिसघर्षित बालक रेहान जमीन शेख रा.मस्तान शहा चौक अहमदनगर यांच्या वर 29/2023 भ.द.वि.क प्रमाणे 376(ँ),(ँ) बालकाचे लैंगिक अपराधा पासुन सरंक्षण अधिनियम 2012 चे कलम 4,6,8,बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम 2007 चे कलम 10,11 बाल न्याया ( मुलांची काळजी आणि संरक्षण)अधिनियम 2000 चे कलम 24 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हाची फिर्याद सौ. भागिरथी सदाशिव बहिरवाड़े (बालविकास प्रकल्प अधिकारी) यांनी दिली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक जोति गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नी भान्सी साहेब करत आहे. सदरलील गुन्हा हा अतिशय हृदयद्रावक असुन गुह्यतिल सर्व आरोपिंवर करवाई करुण कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे आशी भावना समाज माध्यमातून येत आहे.

No comments:

Post a Comment