एमआयडीसी मुळे मतदार संघातील बेरोजगार युवकांना रोजगार मिळेल ः प्रकाश काळे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, December 30, 2022

एमआयडीसी मुळे मतदार संघातील बेरोजगार युवकांना रोजगार मिळेल ः प्रकाश काळे

 एमआयडीसी मुळे मतदार संघातील बेरोजगार युवकांना रोजगार मिळेल ः प्रकाश काळे


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
जामखेड ः यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे जामखेड तालुका सरचिटणीस प्रकाश काळे म्हणाले,औद्योगिक वसाहत मतदार संघासाठी मंजूर करुन आणल्याबद्दल कर्जत-जामखेड मतदार संघाचे लोकप्रिय आमदार रोहित(दादा) पवार यांचे मन:पुर्वक अभिनंदन...
मतदार संघातील बेरोजगार युवकांना रोजगार मिळावा यासाठी एमआयडीसी आणल्यामुळे शेतकरी वर्गाला शेती मालाला मार्केट येईल (भाजीपाला दूध,अन्नधान्य व्यापारी वर्गाचा धंदा वाढेल बांधकाम व्यवसाय करणारे आय.टी.आय चे विदयार्थी आहे प्रशिक्षण घेतले आहे.
औद्योगिक वसाहत (एमआयडीसी) हे कर्जत-जामखेड मधील नागरिकांचे अनेक वर्षाचे स्वप्न होते.औद्योगिक वसाहत होण्यासाठी दळणवळणाची,  रस्त्यांची चांगली सोय असणे गरजेचे असते ही बाब लक्षात घेवून मा.आ. रोहित (दादा) पवार पाठपुरावा करून श्रीगोंदा-जामखेड व नगर-सोलापूर महामार्ग मंजूर करुन घेवून औद्योगिक वसाहत महामार्गाला जोडून घेण्याचे काम करुन घेतले.

No comments:

Post a Comment