शिवतीर्थावर होणार्‍या दसरा मेळाव्यासाठी नगरमधील शिवसैनिक रवाना - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, October 5, 2022

शिवतीर्थावर होणार्‍या दसरा मेळाव्यासाठी नगरमधील शिवसैनिक रवाना

 शिवतीर्थावर होणार्‍या दसरा मेळाव्यासाठी नगरमधील शिवसैनिक रवानाअहमदनगर - दसर्‍यानिमित्त मुंबई येथे आज शिवतीर्थावर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी नगर मधील उत्स्फूर्त शिवसैनिक रवाना झाले असून यावेळी शिवसेना गटनेते संजय शेंडगे, शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक शाम नळकांडे, संतोष गेनाप्पा, प्रशांत गायकवाड , दत्ता जाधव , दिपक खैरे , दत्ता कावरे, अशोक दहिफळे व नगर शहरातील शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.


No comments:

Post a Comment