प्रा.सचिन गायवळ यांची खर्डा येथे सर्वच गावांमध्ये दुर्गा मातेच्या आरती उपस्थिती. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, October 6, 2022

प्रा.सचिन गायवळ यांची खर्डा येथे सर्वच गावांमध्ये दुर्गा मातेच्या आरती उपस्थिती.

प्रा.सचिन गायवळ यांची खर्डा येथे सर्वच गावांमध्ये दुर्गा मातेच्या आरती उपस्थिती.


जामखेड -
दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी अनाथनाथे अंबे करूणा विस्तारी या ओळीप्रमाणे अनाथांचे नाथ, गोरगरीबांचे कैवारी, निराधारांचे आधार असलेले जामखेड तालुक्याचे सुपुत्र पुणे बास्केट बाॅल असोसियशनचे सचिव मा,प्रा सचिन सर गायवळ यांनी खर्डा गटातील सर्वच गावा मधे दुर्गा माता जगदंबेच्या आरतीस ग्रामस्थांनसोबत उपस्थित राहुन जगदंबा मातेचे आशिर्वाद घेतले आणि खर्डा शहर व खर्डा गटातील सर्वच ग्रामस्त,वृध्द,महीला,बाळगोपाळ,युवक,युवती यांना  नवरात्र उत्सहाच्या शुभेच्छा दिल्या
त्याप्रसंगी  खर्डा  गटातील सरपंच ,उप-सरपंच, ग्रा पं सदस्य,चेअरमन,व्हा चेअरमन, संचालक व लहान , थोर ग्रामस्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते,
एक निस्वार्थ समाजसेवक कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे *प्रा सचिन सर गायवळ*,  राजकारणाशिवाय समाजकारण , आणि समाजसेवा कशी करायची याचा आदर्शच *प्रा सचिन गायवळ सरांनी* समाज, राजकारणी आणि तरुणांपुढे घालुन दिलाय आणि त्यामुळेच *प्रा सचिनसर गायवळ* यांची लोकप्रियता खर्डा परीसर आणि जामखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर आहे,कुठलाही राजकीय वारसा नसतानाही  खर्डा परसरातील सर्वसामान्य जनता प्रा सचिनसर गायवळ यांना आपल्या हक्काचा युवा नेताचं मानते, खर्डा परीसरात सर्वसामान्य, गोरगरीब जनतेची अडचण कुठलीही असो *प्रा सचिनसर गायवळ नेहमीचं निस्वार्थ भावनेने मदतीस तत्पर हजर असतात म्हणुनचं प्रा सचिन सर गायवळ* खर्डा परीसरतील युवकांचे प्रेरणास्रोत बनलेत, आई जगदंबेच्या चरणी एवढीच प्रार्थना.

No comments:

Post a Comment