साकत, वाळकी, नेप्ती येथील हातभट्टी दारू अड्डे उध्वस्त. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Sunday, October 30, 2022

साकत, वाळकी, नेप्ती येथील हातभट्टी दारू अड्डे उध्वस्त.

 नगर तालुका पोलीस ठाण्याची धडाकेबाज कारवाई.

साकत, वाळकी, नेप्ती येथील हातभट्टी दारू अड्डे उध्वस्त.


अहमदनगर :
नगर तालुक्यातील साकत खुर्द, वाळकी, नेप्ती या ठिकाणी अवैद्य हातभट्टी दारू अड्डयावर नगर तालुका पोलिसांनी कारवाई करत लाखोंचा माल जप्त केला आहे.
प्रभारी अधिकरी सपोनी राजेंद्र सानप यांच्या पथकाने केलेल्या धडाकेबाज कारवाईत 
 सुमारे २९००/- लिटर हातभट्टी रसायन व तयार दारू किंमत २ लाख ५०  हजार जप्त करून आरोपींवर एकूण ०६ गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे.

No comments:

Post a Comment