महावितरणाच्या विरोधात केलेल्या अंदोलनास यश. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 8, 2022

महावितरणाच्या विरोधात केलेल्या अंदोलनास यश.

 महावितरणाच्या विरोधात केलेल्या अंदोलनास यश.

माका येथे शेतकरी एकजूटीचा विजय.


नेवासे(माका) -
अहमदनगर जिल्ह्यातील,नेवासे तालुक्यातील माका या ठिकाणी महावितरणाच्या विरोधा त,पुर्व कल्पना न देता शेती संदर्भात विजकनेक्शन बंद के ल्याने आजरोजी मोठ्याप्रमाणात शेवगाव_पाढरीपुलस्त्या वर संबधित सर्व प्रशासनास याबाबत निवेदनं देवुन रास्ता रोको आंदोलन करण्यात आले असता,शेतकरी एकजुटी चा विजय झाला असुन,याअंदोलनामुळे तत्परतेनेअधिका री वर्गातुन विजजोडणी केल्याने,परिसरातील शेतकरी वर्गातुन आनंद व्यक्त केले जात आहे. 

याबाबत असे की याअगोदर,या परिसरातील माका, पाचुंदे,म.ल.हिवरे शेतकरयांनी दोन महिन्यांपूर्वीच वीजबी ले भरुनही महावितरणाकडुन पुर्वकल्पना न देता शेती सं दर्भात विजतोडणी केल्याने,संतप्त शेतकरयांनी संबधित सर्वच प्रशासकीय कार्यालयास या रास्ता रोको आंदोलना बाबत निवेदनं देवुन,मोठ्यासंख्येने एकजूट होऊन उपस्थि त राहिल्याने,तसेच याबाबत शेतकरी वर्गातुन मोठ्या प्रमा णात प्रतिसाद मिळाल्याने महावितरणाकडुन नरमाईची भुमीका घेत लागलीच विजजोडणी करण्यात आली.                   याप्रसंगी गावचे सरपंच नाथा घुले,माजी सरपंच यादव शिंदे,गंगाधर भुजबळ,भगवान गंगावणे,शेतकरी ज बाजी पांढरे,पांडुरंग घुले,रामभाऊ तवार,कडुचंद कोकाटे अनिल घुले,ज्ञानेश्वर सानप,बाबा लोंढें,ज्ञानेश्वर पागीरे,अं बादास गायकवाड,मोहन पागिरे,बारकु खेमनर,बळीकाळे ,मल्हारी आखाडे,आबा पालवे,कडुचंद म्हस्के,दत्ता मदने, रामदास दारकुंडे,संतोष भुजबळ,चंद्रकांत बोंद्रे,बाबा को काटे,यांनी आपले मनोगत व्यक्त केले असु न,इतर शेतक री वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.  

याबाबत महावितरणचे चांदा कार्यलयीन मराठे,बाबा दहा तोंडे,अमोल दहातोंडे,अमोल कापसे,दिनेश ठाकरे,तसेच सोनई पोलिस ठाण्याचे गीरी मॅडम,राख,वाघमोडे,गंगावणे ,आघाव,वाघमोडे,गायकवाड,साळवे,यांनी यासंदर्भात संबधित शेतकरी वर्गास विषेश सहकार्य केले.

No comments:

Post a Comment