आ. लंके यांची वाढदिवसाची भेट : पानंद रस्ते घेणार मोकळा श्‍वास. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 8, 2022

आ. लंके यांची वाढदिवसाची भेट : पानंद रस्ते घेणार मोकळा श्‍वास.

 आ. लंके यांची वाढदिवसाची भेट : पानंद रस्ते घेणार मोकळा श्‍वास.

१२ कोटीं रूपयांच्या निधीला मंजूरी.


पारनेर -
तालुक्यातील विविध गावांतील पिढयापिढयांपासूनचे पानंद रस्ते आता मोेकळा श्‍वास घेणार आहेत. आमदार नीलेश लंके यांनी  शेतकयांची दैना दुर करण्यासाठी पुढाकार घेत ३४ गावांमधील पानंद रस्त्यांसाठी तब्बल १२ कोटींचा निधी मंजुर करून घेतला आहे. पानंद रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून आ. लंके यांनी मतदारसंघातील नागरिकांना वाढदिेवसाची भेट दिली आहे. दरम्यान, उर्वरीत रस्त्यांसाठीही लवकरच निधी उपलब्ध करून  देणार असल्याचे आ. लंके यांनी सांगितले. 
राज्य शासनाच्या मातोश्री ग्रामसमृध्दी शेत पानंद रस्ते योजनेतून हा निधी उपलब्ध करण्यात आला आहे.
तालुक्यातील पुढील गावांमधील पानंद रस्त्यांसाठी निधी मंजुर करण्यात आला आहे. राळेगणसिध्दी पद्मावती पठारे वस्ती, मापारी वस्ती, कदम वस्ती, फटांगडे वस्ती २ कि. मि.,मांडओहळ रस्ता ते संग्राम उंडे यांच्या वस्तीपर्यत रस्ता २ कि मी,हंगा चाटीवाट ते ऐरीगेशन रस्ता २  कि मी,वनकुटे ठाकरवाडी ते मनाई वस्ती रस्ता २ कि मी,ढवळपूरी ते भनगडेवाडी जुना पारनेर रस्ता २ किमी,करंदी खोडदे वस्ती ते कान्हूरपठार शिव रस्ता १ कि मी, कळस गलांडे मळा पूर्व ते चिंचबन रस्ता १ कि मी,काकणेवाडी भुलदरा ते खोडा शिव रस्ता १ कि मी,काताळवेढा चादरबाबा मंदीर  ते लाखे वस्ती रस्ता १ कि मी, कान्हूरपठार रानमळा आंगणवाडी ते भिल्ल वस्ती जुना काकणेवाडी रस्ता १ कि मी., काळकूप बंगलवाडी ते सावतानगर फाटा २  कि मी कोहकडी सेवा संस्था कार्यालय ते टोणगे वस्ती रस्ता १:५० कि मी, खडकवाडी पळशीपाट ते सांडसनाला रस्ता १ कि मी ,गांजीभोयरे खोडदे वस्ती ते शेख इनाम रस्ता १ कि मी,गारखिंडी गारखींडी ते पिराचा रस्ता १ कि मी, गारगुंडी टाकळीरोड थापा ते कासारे रस्ता १ कि मी,गुणोरे गाडीलगांव गुणोरे ते मेसे मळा रस्ता २ कि मी,जातेगांव कुंडलीक ढोरमले घर ते पांगरमळा विहिर रस्ता १:५ कि मी,जामगांव मुजाल दरा, तागड ते बांगरवस्ती रस्ता २ कि मी, टाकळीढोकेश्‍वर कान्हूर रोड ते जाधववस्ती रस्ता १ कि मी, ढवळपूरी मुसलमान वाडी ते शेख वस्ती रस्ता १ कि मी,तिखोल तिखोल ते हिवरे कोरडा शिव रस्ता २ कि मी देवीभोयरे देवीभोयरे गाव ते कारखाना शिव रस्ता २ कि मी दैठणेगुंजाळ चौफुला ते सारोळा आडवाई शिवरस्ता २कि मी, यादववाडी ग्रामपंचायत ते स्मशानभुमी रस्ता .५०कि मी,रांजणगांव मशिद रांजणगांव ते उख्खलगांव चौकी रस्ता १ कि मी, रायतळे साबळे वस्ती नेमाणे वस्ती रस्ता १ कि मी, लोणीहवेेली लोणीहवेली जामगांव रस्ता ते दुधाडे वस्ती शिव रस्ता १.५ कि मी,वडगांव आमली गावठावण ते सोनावळे वस्ती शिव रस्ता २ कि मी,वडझिरे पारनेर अळकुटी रस्ता ते सुरूडे वस्ती मार्गे चौधरी मळा २कि मी, वडूले वडूले शिव रस्ता ते पानोली पाझर तलाव रस्ता २ कि मी,वडगांव दर्या गावठाण ते चोंडी रस्ता १ कि मी,नांदूरपठार गणेशवाडी ते कळस कुरण रस्ता २ कि मी,अपधूप खंडेश्‍वर मंदीर ते भाउसाहेब धोंडीबा गवळी घरापर्यंतचा रस्ता १ कि मी.

No comments:

Post a Comment