डॉ.बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळील अतिक्रमण हटवा. पूर्णाकृती पुतळा उभारा. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, February 24, 2022

डॉ.बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळील अतिक्रमण हटवा. पूर्णाकृती पुतळा उभारा.

 डॉ.बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळील अतिक्रमण हटवा. पूर्णाकृती पुतळा उभारा.

आंबेडकरी समाज व संघटनांची मागणी


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः मार्केटयार्ड येथील भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी असलेले अतिक्रमण हटवून पुर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा संघर्ष समितीच्या माध्यमातून फुले, शाहू, आंबेडकरी विचारांना मानणारे समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने बैठा सत्याग्रह करण्यात आला. या आंदोलनात सहभागी झालेल्यासर्व भीमसैनिक व भिम अनुयायी यांनी जोरदार निदर्शने केली. पुर्णाकृती पुतळ्यासाठी आंबेडकरी चळवळीतील सर्व अनुयायी आग्रही आहेत.

No comments:

Post a Comment