भिंगार कॅम्प हद्दीतील दोन गुन्हेगार 02 वर्षासाठी हद्दपार. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 22, 2022

भिंगार कॅम्प हद्दीतील दोन गुन्हेगार 02 वर्षासाठी हद्दपार.

 भिंगार कॅम्प हद्दीतील दोन गुन्हेगार 02 वर्षासाठी हद्दपार.

भिंगार कॅम्प पोलिसांची कामगिरी

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अहमदनगर-फैय्याजोद्दीन अजिजोद्दीन शेख रा . कादरी मस्जिद जवळ, मुकुंदनगर ता. जि.अहमदनगर, पप्पू उर्फ दिनेश तुळशीराम वाघमारे रा. हरी मळा, नगर सोलापुर रोड, अहमदनगर यांचे विरूद्ध मा.उप विभागीय दंडाधिकारी नगर भाग, अहमदनगर यांचे कडे हद्दपार प्रस्ताव पाठविण्यात आला होता. मा.श्रीनिवास अर्जुन मा.उप विभागीय दंडाधिकारी, नगर भाग, अहमदनगर यांचे आदेशाने वरील दोन्ही गुन्हेगारांना अहमदनगर जिल्ह्यातून दोन वर्षाकरीता हद्दपार करण्यात आल्याचा आदेश भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनला प्राप्त झालने वरील दोन्ही इसमांना अहमदनगर जिल्ह्यातून दोन वर्षाकरीता हद्दपार करण्यात आले असून तसा अहवाल मा.वरिष्ठांना पाठविण्यात आला आहे. ही कार्यवाही पोलीस अधिक्षक  मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल, विभागीय पोलीस अधिकारी, अनिल कातकडे यांचे मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्प सहाय्यक पोलीस निरीक्षक, शिशिरकुमर देशमुख, पोलीस उप निरीक्षक सतिष शिरसाठ, पोहेकाँ कैलास सोनार, पोहेकाँ अजय नगरे, पोना रेवनाथ मिसाळ, पोना 1407 भानुदास खेडकर, पोना 2178 राहुल द्वारके यांनी सदरची कारवाई केली आहे.

No comments:

Post a Comment