अबॅकस, परीक्षेत वैष्णव पायमोडे देश पातळीवर प्रथम - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, January 8, 2022

अबॅकस, परीक्षेत वैष्णव पायमोडे देश पातळीवर प्रथम

 अबॅकस, परीक्षेत वैष्णव पायमोडे देश पातळीवर प्रथम.

टाकळी ढोकेश्वर पंचक्रोशीत वैष्णवचं होत आहे कौतुक 


नगरी दवंडी /प्रतिनिधी 
 टाकळी ढोकेश्वर : मुलांची मुलांची बौद्धिक क्षमता आज बियाण्यासाठी अबॅकस संस्थेतर्फे
-जागतिक पातळीवर काही देशांमध्ये ही स्पर्धा घेतली जाते अतिशय कमी वेळेत अचुक उत्तरे सोडविण्यासाठी दरवर्षी वेगवेगळ्या पातळीवर बघ ती क्षमता वाढविण्यासाठी ही परीक्षा घेतली जाते
देशपातळीवर घेण्यात येणाऱ्या अबॅकस 2021 परीक्षेत जूनियर प्रथम पातळीवर सहा वर्ष वयोगटातील वैष्णव तुषार पायमोडे टाकळी ढोकेश्वर तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर याने राजकोट गुजरात येथे ऑनलाइन परीक्षा दिली, या परीक्षेत त्याने एक मिनिटात ३४ सेकंदात ऐकून ४० प्रश्नांची अचूक उत्तरे सोडून देश पातळीवर प्रथम क्रमांक मिळविला , 
या परीक्षेसाठी त्यास शिक्षिका श्रीमती आरती नीलम आई वडील सौ. सुवर्णा इंजिनीयर तुषार यांचे मार्गदर्शन लाभले,
त्याच्या या यशाबद्दल प्राचार्य डॉक्टर. के. एच. शिंदे. प्रा. डॉ. मोठे, श्री तारक राम झावरे ,श्री दादा भाऊ सोनावळे , प्रो किसनराव पायमोडे ,पत्रकार संतोष कोरडे, मुख्याध्यापिका सौ सुनंदा पायमोडे ,श्री विश्वनाथ गोरडे, श्री विलास दुबे ,श्री बाळासाहेब काळे ,यांनी अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here