पारनेर तालुक्याला वरदान असलेले मांडओहळ धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने पवित्र पाणी जलपूजन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, October 8, 2021

पारनेर तालुक्याला वरदान असलेले मांडओहळ धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने पवित्र पाणी जलपूजन

 पारनेर तालुक्याला वरदान असलेले मांडओहळ धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने पवित्र पाणी जलपूजन

नगरी दवंडी/प्रतिनिधीपारनेर ः आज टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटाचे सदस्य तथा अहमदनगर जिल्हा परिषदेच्या बांधकाम व कृषी समितीचे सभापती माननीय काशिनाथ दाते सर, पारनेर पंचायत समितीचे सभापती गणेशराव शेळके, शिवसेनेची बुलंद तोफ जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले.
 यावेळी मार्केट कमिटीचे संचालक शिवाजी शेठ बेलकर, माजी सरपंच साहेबराव वाफारे, कर्जुले हर्या सरपंच सौ संजीवनी आंधळे, पोखरी चे सरपंच सतीश पवार, वारणवाडी चे सरपंच संतोष मोरे, सावरगाव चे सरपंच देवराम शेठ मगर, खडकवाडी चे युवा नेते विकास रोकडे, दीपक उंडे,गण प्रमुख अक्षय गोरडे, शिवसेना तालुका महिला आघाडी प्रमुख सुनिता मुळे, पोखरी चे उपसरपंच परसराम शेलार ,कारेगाव  सरपंच बापूराव ठुबे, उपसरपंच जानकू दुधवडे, अशोक पंडित, विष्णु शिंदे, संतोष आंधळे, विठ्ठल शिंदे, गणेश चौधरी, खंडू गुंजाळ, संकेत झावरे, विनायक घुले, भोमा शिंदे, नवनाथ पानमंद, युवा नेते शुभम टेकुडे, शुभम पवार ,महिला आघाडी प्रमुख संगीता उंडे, दुर्गा आंधळे, पै.संतोष गाढवे  प्रकाश गाडगे,मंगेश टेकुडे ,संदिप आंधळे,महादु उंडे व ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment