श्वेता काळे हिची इन्फोसिसमध्ये निवड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, September 11, 2021

श्वेता काळे हिची इन्फोसिसमध्ये निवड

 श्वेता काळे हिची इन्फोसिसमध्ये निवड


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
श्रीगोंदा ः श्रीगोंदा तालुक्यातील श्री. दत्तकृपा शैक्षणिक व कृषि ग्रामविकास प्रतिष्ठान, घारगाव संचलित साईकृपा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (एम .बी .ए) महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु.श्वेता विवेकानंद काळे हिची इन्फोसिस लिमिटेड मध्ये सीनियर सिटीजन सिस्टम ऑफिसर या पदावर निवड झाली. त्याबद्दल या बद्दल विद्यार्थिनीचे संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे, उपाध्यक्ष बाळासाहेब साळुंके ,सचिव सौ.अर्चना दत्तात्रय पानसरे रजिस्ट्रार शकल्याण शिंदे सर व महाविद्यालयाचे डायरेक्टर डॉ.व्ही. एस.कटके व विभाग प्रमुख डॉ . निंभोरे सचिन यांनी अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here