श्री संत भगवान बाबा विशेषांकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, September 11, 2021

श्री संत भगवान बाबा विशेषांकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन

 श्री संत भगवान बाबा विशेषांकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः विजयादशमी दसरा निमित्त दरवर्षी प्रमाणे याही वर्षी प्रकाशित होणार्‍या संत भगवानबाबा विशेषअकासाठी भगवानबाबा यांच्या जीवनावरील  आधारित , लेख, फोटो, कविता, साहित्य पाठवावे असे आवाहन श्री संत भूमी कला क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा जनार्धन बोडखे यांनी केले आहे.
     संत भगवानबाबांनी मराठवाडा सह संपूर्ण महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाचे माध्यमातून समाज जागृती व प्रबोधन करण्याचे भरीव काम केले आहेत,
भगवान बाबांनी त्याच्या अवतार काळात सामान्य माणसाला भगवंत भक्तीची दिशा दाखवली.
अशा या थोर महात्म्याला अभिवादन करण्याची परंपरा आम्ही दरवर्षी या अंकात राखत आलो आहोत असे बोडखे यांनी सांगितले. आपले साहित्य खालील पत्यावर पाठवावेत- प्रा जनार्धन बोडखे, सिद्धी मेडिकल पाथर्डी, जि. अहमदनगर.414102
संपर्क-9421479180

No comments:

Post a Comment