सभासद, ठेवीदार, कर्जदार यांच्या दृढ विश्वासावर अर्बन बँके भक्कम स्थितीत : सतीश रोकडे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, August 16, 2021

सभासद, ठेवीदार, कर्जदार यांच्या दृढ विश्वासावर अर्बन बँके भक्कम स्थितीत : सतीश रोकडे

 सभासद, ठेवीदार, कर्जदार यांच्या दृढ विश्वासावर अर्बन बँके भक्कम स्थितीत : सतीश रोकडे


अहमदनगर ः
अर्बन बँकेवर बँकेचे कामकाज पूर्वीप्रमाणेच व्यवस्थित चालू आहे. बँकेचे अधिकारी व कर्मचारी थकीत कर्ज वसुली करण्याबरोबरच नव्या ठेवीही जमा होण्यासाठी प्रयत्नशील आहेत. सभासद, ठेवीदार, कर्जदार यांच्या दृढ विश्वासावर अर्बन बँके भक्कम स्थितीत आहे. कटू कारवाई टाळण्यासाठी  सर्व थकीत कर्जदारांनी थकबाकी भरून सहकार्य करावे. अन्यथा बँक आता कठोर कारवाई करणार आहे. असा इशारा बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी सतीश रोकडे यांनी दिला.नगर अर्बन बँकेत देशाचा अमृत मोहत्सवी स्वतंत्रदिना निमित्त बँकेच्या मुख्य शाखेत मुख्यकार्यकारी अधिकारी सतीश रोकडे यांच्या हस्ते झेंडावंदन झाले. यावेळी प्रमुख व्यवस्थापक एम.पी.साळवे, राजेंद्र डोळे, सुनील काळे आदींसह कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment