डॉ. पल्लवी शेळके अहिरे महाराष्ट्र सरकारच्या नवभारत आदर्श डॉक्टर पुरस्काराने सन्मानित - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, August 3, 2021

डॉ. पल्लवी शेळके अहिरे महाराष्ट्र सरकारच्या नवभारत आदर्श डॉक्टर पुरस्काराने सन्मानित

 डॉ. पल्लवी शेळके अहिरे महाराष्ट्र सरकारच्या नवभारत आदर्श डॉक्टर पुरस्काराने सन्मानित

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

पारनेर ः पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण येथील पंचायत समीतीचे विद्यमान सभापती गणेश शेळके यांच्या वहीणी, राष्ट्रपती पारितोषिक विजेते शिक्षक बाळासाहेब धोंडीबा शेळके व आदर्श  शिक्षिका सौ. छायाताई शेळके यांच्या सुनबाई, वैद्यकीय क्षेत्रामध्ये गोल्ड मेडल मिळवणार्‍या, पुण्यातील प्रसीध्द त्वचारोग तज्ञ यांनी वैद्यकीय क्षेत्रामध्ये संशोधन केल्याबददल सौ.पल्लवी प्रशांत शेळके अहिरे यांना महाराष्ट्र सरकारच्या नवभारत आदर्श डॉक्टर पुरस्काराने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, आरोग्यमंत्री  राजेशजी टोपे यांच्या हस्ते नुकतेच  सन्मानित करण्यात आले.
त्यांच्या या यशाबद्दल पारनेर पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके, युवा सेना प्रमुख नितीन शेळके, युवा नेते कीशोर यादव, सरपंच बाळासाहेब सोनवणे, उपसरपंच रविंद्र शेळके, माजी सरपंच संतोष शेळके, माजी सरपंच जयसिंग धोत्रे, चेअरमन प्रमोद घनवट, व्हा. चेअरमण रामचंद्र शेळके, भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष तुषार पवार, नवनाथ शेळके, राजेंद्र बाळासाहेब शेळके, बाळासाहेब वारे, संदीप सुरेश शेळके, अशोक शेळके सर व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here