पालकमंत्री उद्यापासून जिल्हा दौर्‍यावर. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, August 13, 2021

पालकमंत्री उद्यापासून जिल्हा दौर्‍यावर.

 पालकमंत्री उद्यापासून जिल्हा दौर्‍यावर.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व कामगार मंत्री तथा अहमदनगर जिल्हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ उद्यापासून नगर जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत असून उद्या त्यांचे उपस्थितीत कर्जत, जामखेड मध्ये कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून राविवार दिनांक 15 ऑगस्ट, 2021 रोजी सकाळी 9.05 वाजता भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 74 वा वर्धापन दिनानिमित्ति ध्वजारोहण काय्रक्रमस उपस्थिती राहणार आहेत.
मुश्रीफ यांच्या दौरा पुढीलप्रमाणे शनिवार दिनांक 14 ऑगस्ट, 2021 रोजी सकाळी 7.30 वाजता पुणे येथून मोटारीने कर्जत, जि. अहमदनगरकडे प्रयाण. सकाळी 10 वाजता जिल्हा उप रुग्णालय, कर्जत येथील डिपीडीसी निधीतून उभारलेल्या ऑक्सिजन प्लॅन्टचा उदघाटन समारंभ. सकाळी 10.30 वाजता कर्जत येथून खर्डा ता. जामखेडकडे शासकीय मोटारीने प्रयाण. सकाळी 11.30 वाजता खर्डा ता. जामखेड येथे महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या नविन गोदामांचा भूमीपुजन समारंभ. दुपारी 1 वाजता ते दुपारी   2 वाजता ता. कर्जत व ता. जामखेड येथील कोरोना सद्यस्थिती व त्यावरील उपाययोजना व ने लसीकरण याबाबत आढावा बैठक व पत्रकार परिषद. स्थळ- राज लॉन्स, नगर रोड, जामखेड. दुपारी 2 ते 2.30 राखीव. शासकीय विश्रामगृह जामखेड. दुपारी 2.30 वाजता ता. जामखेड येथून मोटारीने ता. पाथर्डीकडे प्रयाण. दुपारी 4 ते 5.30 वाजता ता. पाथर्डी व ता. शेवगाव येथील कोरोना सद्यस्थिती व त्यावरील उपाययोजना व लसीकरण याबाबत आढावा बैठक. अहमदनगर जिल्हा कोरोना सद्यस्थिती व त्यावरील उपाययोजना व लसीकरण याबाबत आढावा बैठक. व पत्रकार परिषद. स्थळ- संस्कार भवन, पाथर्डी. सायंकाळी 5.30 वाजता मोटारीने पाथर्डी येथून शासकीय विश्रामगृह, अहमदनगरकडे प्रयाण. सायंकाळी 7 वाजता शासकीय विश्रामगृह अहमदनगर येथे आगमन व राखीव. मुक्काम. अहमदनगर. सकाळी 9.15 वाजता असंघटीत कामगारांच्या नोंदी करणे शुभारंभ. स्थळ- पोलीस परेड ग्राऊंड, अहमदनगर.सकाळी 9.30 वाजता जिल्हा रुग्णालय अहमदनगर येथील नूतन  शस्त्रक्रीया विभागाचे उदघाटन. स्थळ- जिल्हा रुग्णालय, अहमदनगर. सकाळी 10.30 वाजता मोटारीने अहमदनगर येथून कागल जि. कोल्हापूरकडे प्रयाण.

No comments:

Post a Comment