मनपा हद्दीत फक्त 13, जिल्ह्यात 761 कोरोना पॉझिटिव्ह. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, August 3, 2021

मनपा हद्दीत फक्त 13, जिल्ह्यात 761 कोरोना पॉझिटिव्ह.

 मनपा हद्दीत फक्त 13, जिल्ह्यात 761 कोरोना पॉझिटिव्ह.

अहमदनगर ः मनपा हद्दीत केल्या 24 तासात फक्त 13 कोरोना पॉझिटिव्ह आढळले ही दिलासादायक बाब असली तरी जिल्ह्यात 24 तासात 761 कोरोना रुग्ण आढळल्याने प्रशासनाची चिंता कायम आहे.  गेल्या चोवीस तासात - संगमनेर -148, अकोले - 37, राहुरी - 40, श्रीरामपूर - 44, नगर शहर मनपा - 13, पारनेर - 57, पाथर्डी - 65, नगर ग्रामीण - 29, नेवासा - 45, कर्जत - 50, राहाता - 35, श्रीगोंदा - 36, कोपरगाव - 15, शेवगाव -80, जामखेड - 59, भिंगार छावणी मंडळ - 0, इतर जिल्हा - 8,  मिलिटरी हॉस्पिटल - 0, इतर राज्य - 0 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.

जिल्हा रूग्णालयाच्या लॅबमध्ये 17, खासगी प्रयोगशाळेत 363 तर अँटीजेन चाचणीत एकूण 381 रूग्ण पॉझीटिव्ह आढळून आले आहेत.

No comments:

Post a Comment