कोरोनाचा उद्रेक वाढू लागला. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, July 13, 2021

कोरोनाचा उद्रेक वाढू लागला.

 कोरोनाचा उद्रेक वाढू लागला.

24 तासात 635 पॉझिटीव्ह..


अहमदनगर :
चोवीस तासात जिल्ह्यात 635 नवीन बाधितांची भर पडली असुन कोरोनाचा उद्रेक वाढू लागला आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 21 बाधितांची भर पडली आहे. 24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे संगमनेर -21, अकोले - 26, राहुरी - 25श्रीरामपूर - 18, नगर शहर मनपा - 14, पारनेर - 138, पाथर्डी - 60, नगर ग्रामीण - 31, नेवासा - 48, कर्जत - 83, राहाता - 15, श्रीगोंदा - 33, कोपरगाव - 34, शेवगाव - 49, जामखेड - 34, भिंगार छावणी मंडळ - 1, इतर जिल्हा -12, मिलिटरी हॉस्पिटल - 3, इतर राज्य - 0 जिल्हा रूग्णालयाच्या लॅबमध्ये 45, खासगी प्रयोगशाळेत 222 तर अँटीजेन चाचणीत एकूण 368 रूग्ण पॉझीटिव्ह आढळून आले आहेत.

No comments:

Post a Comment