खारेकर्जुने गावाला आॉक्सिजन कॉन्स्ट्रेटर मशीन भेट - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, July 17, 2021

खारेकर्जुने गावाला आॉक्सिजन कॉन्स्ट्रेटर मशीन भेट

 खारेकर्जुने गावाला आॉक्सिजन कॉन्स्ट्रेटर मशीन भेट


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः औरंगाबाद येथील वांळुज एंडर्स हाऊजर फ्लोटेक कंपनीने खारेकर्जुने (ता. नगर) गावाला   ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन भेट दिली.  
यावेळी कंपनी अभियंता जयेंद्र भीरुड़,  सिद्धार्थ कडू, यांचा सत्कार करण्यात आला. तसेच त्यांचे ग्रामपंचायतच्या वतीने आभार मानले. यावेळी उपसरपंच अंकुश शेळके, ग्रामपंचायत सदस्य अभिजीत निमसे, राजेंद्र कावरे, संजय बेकार्से, प्रदीप गाड़ेकर, प्रकाश लांडे, आरोग्य सेवक पवार सर ,ग्रामसेवक भोर मॅडम, संजय निमसे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment